ठाकरे सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ‘हे’ 10 मोठे निर्णय
मुंबई l Mumbai : आज (दि. 29) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठक घेत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) (Read More…)