देवळा-नाशिक मार्गावर तिहेरी अपघातात २ ठार, एक गंभीर; हेल्मेट असते तर वाचला असता जीव
नाशिक l Nashik : देवळा-नाशिक राज्यमार्गावर (Deola-Nashik state highway) रामेश्वर फाट्याजवळ (Rameshwar Phata) असलेल्या इंद्रायणी हॉटेलसमोर (Indrayani Hotel) काल सोमवारी (दि. २१) दुपारी एक वाजेच्या (Read More…)