'मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश l Punjab cabinet has approved 25000 Government job vacancies in first Cabinet meeting

Video : ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश

March 19, 2022 Vaidehi Pradhan 0

नवी दिल्ली l New Delhi : पंजाब विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर राज्यात आम आदमी पार्टीचे (आप) (Aam Aadmi Party (AAP) सरकार स्थापन झाले आहे. (Read More…)