Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ… 16 ते 18 वर्षाच्या ‘रिल्स स्टार’ची जिंदगी
व्हॉट्सॲपवर (WhatsApp) दर 1-2 महिन्यांनी पोरांचे स्टेटस बघतो ज्यात ते एका अपघातातमध्ये दगावलेल्या दानिश जेहनचे (Danish Zehen) फोटो स्टेटसला टाकून रडत असतात. (WhatsApp Viral Post) (Read More…)