WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता ‘हार्ट अटॅक’
प्रतिस्पर्ध्याला गुंतवून टाकणारे डावपेच आणि आपल्या पिळदार देहयष्टीने समोरच्याला घाम फोडणारा दिग्गज कुस्तीपटू स्कॉट हॉलचे वयाच्या ६३ व्या वर्षी दुखद निधन झाले. (WWE Wrestler Scott (Read More…)