Ghatasthapana 2022 : ‘या’ पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
मुंबई । Mumbai : सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने (Ghatasthapana 2022) होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची (Maa Shailputri) पूजा केली जाते. (Read More…)