रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र सुरूच
मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आजही शेअर बाजारात सुरू होताच 1000 अंकांनी (Read More…)