ITBP Bus Accident : 39 जवानांची बस दरीत कोसळून 6 जवान शहीद, अनेक गंभीर
पहलगाम | Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 जवानांना चंदनवाडीवरुन (Chandanwadi) पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन (Read More…)