लोककलावंतांसाठी आनंदवार्ता! राज्यात ‘या’ तारखे पासून तमाशा फड रंगणार ‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’
मुंबई l Mumbai : महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील तमाशा फड येत्या ०१ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात (Read More…)