सातारा l Satara :
साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात (Satara District Sports Complex) 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीची गदा (Maharashtra Kesari Gada) कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने (Prithviraj Patil, Kolhapur) उचलली. तो प्रदार्पणातच महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) ठरला. त्याने अंतिल लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला (Vishal Bankar) मात दिली.
‘या’ गावात एकामागून एक सहा मैत्रिणींनी सोबत घेतलं विष, कारण जाणून तुम्हीही म्हणाल-अरे देवा!
साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईचा विशाल बनकर याचा 5-4 असा पराभव केला.
Twenty year old Pruthviraj Patil from Kolhapur clinched this year's 'Maharashtra Kesari-2022' title by defeating Vishal Bunkar of Mumbai East. This coveted title of Maharashtra Kesari has once again won by a Kolhapuri wrestler after a gap of 21 years. pic.twitter.com/CiVfYNzKjw
— Rahul Gayakwad (@rahul_gayakwad) April 9, 2022
पहिल्या राऊंड मध्ये बनकर याने 4 गुणांची बढत घेतली होती. पण ही आघाडी मोडून पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळ करत 5 गुण घेतले. पृथ्वीराज हा प्रथमच या स्पर्धेसाठी उतरला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने चंदेरी गदा (Silver Gada) पटकावली.
शुक्रवारी (दि. 08) वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर आज (दि. 09)शनिवारी सकाळी सेमी फायनलचे सामने झाले. यामध्ये माती गटात विशाल बनकर (Vishal Bankar) याने महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि सिकंदर शेख (Sikander Sheikh) यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली. तर पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे (Akshay Shinde) आणि हर्षल कोकाटे (Harshal Kokate) यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.
पृथ्वीराज पाटीलने पुणे (Pune) शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या (Vashim) सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम
How to Remove Odor From Shoes : पावसाळ्यात बुटांचा कुबट वास येतो? जाणून घ्या 'हे...
तयारीला लागा! २०२२-२३ वर्षात IT क्षेत्रात येणार नोकऱ्यांची लाट; तब्बल ३,६०,००० फ...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...