सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरा (Kachha Badam fame Anjali Arora) या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अंजलीचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. (Anjali Arora Viral MMS Video) पण अलीकडे इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या अंजलीच्या एका पोर्नोग्राफिक व्हिडीओमुळे (Anjali Arora viral video) ती खूपच नाराज आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अंजली इतकी नाराज आहे की, तिला अक्षरश: रडू सोसळल आहे.
What video 🤔
— Prashasti (@ppisoffline) August 8, 2022
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अंजलीचा एक एमएमएस लीक झाला आहे. त्यामुळे अंजलीला सोशल मीडियावरही खूप ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ती नसल्याचे अंजलीने म्हटले आहे. अलीकडेच ती याविषयी उघडपणे बोलली आहे. सिद्धार्थ काननला (Siddharth Kanan) दिलेल्या मुलाखतीत अंजली म्हणाली, “लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या फोटोत माझे नाव टाकून लोक असे का करत आहेत हे मला कळत नाही.” (Kacha Badam reel fame Anjali Arora Leaked MMS Video)
Kis cheez ki baat chal rahi hai?!👀
Bhejna jara— Sunibir Datta (@datta_nibir) August 7, 2022
अंजली पुढे म्हणाली की, “ज्या व्हिडीओमध्ये मी नाही, तोच व्हिडीओ माझ्या नावाने व्हायरल केला जात आहे. माझेही एक कुटुंब आहे. मला ही एक भाऊ आणि एक बहीण आहे, तेही हे सर्व पाहतात. एखाद्याची बदनामी करण्यासाठी असले काही करू नका. मी लॉकअपमधून (Lockup show) आल्यापासून हे पसरत आहे. तेव्हाच माझ्या आई-वडिलांनी याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी मला याबद्दल विचारलेही नाही. पण आता हे सर्व पुन्हा चालू झाले आहे. मी काय चुकले, मी काय केले? मी तशी नाही. असे कृत्य करण्यापूर्वी लोक विचार करत नाहीत की त्याचा कोणावर किंवा कोणाच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. मी या सर्व गोष्टी सहन करण्यास तयार नाही.”
“तुम्ही लोक मला प्रेम देता, मला खूप पाठिंबा देता आणि मग अशा गोष्टी करता. लोक असे का करतात हे मला कळत नाही. अशा गोष्टी करण्याआधी कुणाच्या घरच्यांचा काय विचार का केला जात नाही? कुणाच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार ते करत नाहीत. त्याचे कुटुंबीय हे सहन करू शकतील की नाही. मी फक्त 21 वर्षांची असून मी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही.”
https://twitter.com/MohdZeeshanAnw1/status/1556664007330783233?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556664618033942529%7Ctwgr%5E07828f7f939015489083045ca576390bd4a5ee57%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowhindi.com%2Ftrending-viral%2Farticle%2Fanjali-arora-viral-mms-video-users-reaction-social-media%2F431204
दरम्यान, अंजली कथित अश्लील एमएमएस दिवसेंदिवस तुफान वायरल होत चालला आहे. तसेच ट्रोलरर्स तिचे मिम्स बनवून देखील वायरल करत आहेत. अंजली स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंजली या पूर्वी अभिनेत्री कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्येही (Kangana Ranaut’s show Lockup) दिसली होती.
Akshara Singh Viral MMS : आता… भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक; व्हिडीओ व्हायरल
लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन