नाशिक l Nashik :
राज्यपाल भगतसिंग काेश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) ३० आणि ३१ जानेवारी राेजी नाशिकमार्गे प्रवास करणार आहेत. या दाैऱ्यात ते शिर्डी येथील साईबाबा मंदिर (Shirdi Sai Baba Temple) आणि शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथे दर्शनासाठी जाणार आहेत.
शिर्डीच्या विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असेल. मुंबईतील राजभवन (Raj Bhavan, Mumbai) येथून ३० जानेवारीस सकाळी त्यांचा दाैरा सुरू हाेईल. ठाणेमार्गे (Thane) ते ११.१५ वाजता इगतपुरी विश्रामगृहावर (Igatpuri Rest House) थांबणार आहे.
बेक्कार थंडी शे रे भो!; खान्देशात हुडहुडी कायम : धुळ्यात नीचांकी तपमान @२.८