नाशिक l Nashik :
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आज गुरुवार (दि. १७) पासून १२ ते १४ वयोगटांतील मुलांना कॉर्बेव्हॅक्स (CorbeVax vaccine) ही लस दिली जाणार आहे.
यासंदर्भात वैद्यकीय विभागाने सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध (Covid-19) करण्यासाठी लस हेच सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात अधोरेखित झाले. त्यामुळे आतापर्यंत १५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांना लसीकरण खुले केले होते.
पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित
लसीकरणाचे वय आता १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले असून महापालिकेला ‘कॉर्बेव्हॅक्स’ लसींचे ७ हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे आज (दि. १७) शहरातील सहा लसीकरण केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे.
‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO
येथे ऑनलाइन (Online) व ऑफलाइन (Offline) पद्धतीने लसीकरणासाठी लाभार्थी नावनोंदणी करू शकतात. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav), वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे (Medical Health Officer Dr. Bapusaheb Nagargoje) यांनी केले आहे.
Facebook वरून ‘न्युड व्हिडिओ कॉल’ करत ‘सेक्स्टॉर्शन’; खंडणी उकळण्याचा प्रयत्न
शहरातील ‘या’ केंद्रांवर होणार लसीकरण
-
मेरी कोविड सेंटर, पंचवटी (Mary Covid Center, Panchavati)
-
उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपनगर, नाशिक रोड (Upnagar Urban Primary Health Center, Upnagar, Nashik road)
-
कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन नाशिक (Kamatwade Urban Primary Health Center, New Nashik)
-
बारा बंगला (सिव्हिल) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पारिजातनगर (Bara Bangla (Civil) Urban Primary Health Center, Parijatnagar)
-
इ. एस. आय. एस. हॉस्पिटल, सातपूर (ESIS Hospital, Satpur)
-
नवीन बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड (New Bytco Hospital, Nashik Road)
…तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम
Sonali Phogat Death : टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच अकाली निधन
काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; 'या' शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार
खळबळजनक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; चक्क शौचालयात धुतली जाताहेत जेवणाच...