
बहुप्रतीक्षित सेल अँमेझॉन लाईव्ह असून प्राइम डे सेल 2022 चा (Amazon Prime Day Sale 2022) तुम्ही पूर्ण दोन दिवस लाभ घेऊ शकता. ग्राहकांना आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एसबीआय बँक (SBI Bank) कार्ड व्यवहार किंवा इएमआय (Equated Monthly Instalment EMI) वर 10 टक्केइन्स्टंट सूट देखील मिळेल. या सेलमध्ये ग्राहकांना खूप चांगल्या ऑफर आणि डील्स मिळतील.
Amazon चा प्राइम डे सेल ही कंपनीच्या प्राइम सदस्यांसाठी खास विक्री आहे. विशेष बाब म्हणजे, हा सेल अँमेझॉन इंडिया (Amazon India) ला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे आणि त्यासाठी कंपनीने जोरदार तयारीही केली आहे. या सेलमध्ये त्याच्या विविध उत्पादनांवर प्रचंड सवलत, कूपन आणि कॅशबॅक मिळतो.
https://twitter.com/amazonIN/status/1550772848507072513
30,000 हून अधिक प्रोडक्टस (More than 30,000 products) :
Amazon प्राइम डे सेल दरम्यान 400 हून अधिक भारतीय आणि जागतिक ब्रँड्समधील 30,000 हून अधिक उत्पादने विक्रीसाठी असतील. Amazon Prime Day Sale Amazon Echo, Fire TV, Amazon Kindle, Earbuds वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सेलमध्ये तुम्ही इको डॉट + स्मार्ट बल्ब कॉम्बो फक्त 2,299 रुपयांना खरेदी करू शकता. एवढेच नाही तर, Fire TV Stick 2199 आणि Fire TV Stick 4K Max 3799 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Amazon ची उत्पादने 55 टक्क्यांपर्यंत सूटसह खरेदी करता येतील.
https://twitter.com/amazonIN/status/1550757085889318912
लॅपटॉप आणि टॅबवर भारी सवलत (Huge discounts on Laptops and Tablets:):
तुम्ही HP, LG, Asus, Lenovo आणि इतर ब्रँडचे लॅपटॉप 40% सवलतीत खरेदी करू शकता. याशिवाय या सेलमध्ये Samsung Galaxy Tab S7 FE आणि Apple च्या iPad वर टॅबलेटवर भरघोस सूट दिली जात आहे.
Best Smartwatches : भन्नाट फीचर्ससह 7 दिवसांपर्यतची बॅटरी लाईफ देणाऱ्या बेस्ट स्मार्टवॉचेस, किंमत 2,000 पेक्षा कमी
हेडफोन आणि TWS वर 75% पर्यंत सूट (Up to 75% off on Headphones & TWS) :
प्राइम सदस्य या सेलमध्ये ऑडिओ उत्पादनांवर मोठ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. सेल दरम्यान, तुम्ही Samsung, Sony, Bose, boAt आणि TWS सारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या हेडफोन्सवर 75% पर्यंत सूट मिळवू शकता.